मुंबई : देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांची इंडिया आघाडीची महत्त्वाची आणि तिसरी बैठक उद्या मुंबईतील ग्रॅंड हयात या हॉटेल येथे पार पडणार आहे. यामध्ये देशभरातील सहा राज्यांचे विद्यमान मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. अशा वेळी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील घटक पक्षसुद्धा या प्रमुख बैठकील उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी हे तीन प्रमुख […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More