जय जनार्दन अनाथ गोशाळेत सुमारे चाळीसहून अधिक गायी व वासरू आहेत. या गायींना (Cow) सध्या चाराच मिळत नसल्याने चाऱ्यासाठी वणवण, भटकंती करावी लागत आहे. चाऱ्याअभावी गायींचे होणारे हाल पाहवत नसल्याने येथील गायींसाठी समाजातील दानशूरांनी चारा दान करावा, असे आवाहन गोसेवक सचिव दिलीप गुंजाळ, कीर्तनकार संगितामाई गुंजाळ यांनी केले आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More