राज्यभरातून गणेशभक्त मुंबईत येत असतात. आणि नवसाला पावणारा अशी ओळख असलेला लालबागचा राजा. (Lalbaugcha Raja 2023) या राजाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी लोअर परेल, करी रोड, चिंचपोकळी, लालबाग, परेल या ठिकाणी होत आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More