पुणे : लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. पुण्यातील गणपतीचे आगळे-वेगळे आकर्षण असते. पुण्यातील सजावट, मिरवणूक, ढोल-ताशांचे पथक पाहण्याकरिता जगभरातून नागरिक येत असतात. ढाेल-ताशाच्या गजरात आज गणेशाचे आगमन हाेणार आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. साेमवारी सजावट, पूजा साहित्य, गणेश मूर्ती खरेदीसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात माेठ्या प्रमाणावर गर्दी झाली हाेती. दहा दिवस […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More