परस्पर संमतीने लग्न जमल्यानंतर घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन तिच्याबरोबर शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर मात्र, लग्नास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी २८ वर्षीय तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More