Reliance AGM 2023 : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ४६ व्या AGM मध्ये अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी कंपनीशी संबंधित महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यांनी सांगितले की RIL बोर्डात ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्या संचालक मंडळावर नियुक्तीची शिफारस केली असून नीता अंबानी बोर्डातून पायउतार होतील मात्र त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी राहतील.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More