पुणे : शहरातील विविध भागांतून तीनचाकी रिक्षा तसेच दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईतांना समर्थ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून दोन रिक्षा तसेच एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. समर्थ पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून तत्काळ कारवाई आलीम अल्ताफ पालकर (वय २६, रा. कोंढवा) व अक्तर हसन शेख (वय २४, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More