सप्टेबरच्या सुरुवातीला थोडाफार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असताना, आता राज्यात पावसाबाबत हवामान विभागाने एक आनंदाची बातमी दिली आहे. राज्यात आजपासून पाऊस पडणार असून, पुढील 3 ते 4 दिवसांत काही ठिकाणी तीव्र स्वरुपाचा पाऊस पडेल, असं हवामान विभागाकडून (Meteorological Department ) अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More