आज दहीहांडीचा उत्सव राज्यभर साजरा होत असताना, आज सकाळापासून राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात आता कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा हळू हळू वायव्येकडे सरकत आहे. यामुळे राज्यात कृष्ण जन्माष्टमीला मॉन्सून सक्रिय झाला आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More