रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी (Road Accident) नियमांचे पालन करा, अशा सूचना पीएमपीएल प्रशासनाने (PMPML) बसचालकांना दिल्या. त्याचवेळी नागरिकांनीही वाहने चालविताना वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन केले.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More