म्हसवडकरांचे पाणी साठवण टँक कालबाह्य होणार : आ. जयकुमार गोरे - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

म्हसवडकरांचे पाणी साठवण टँक कालबाह्य होणार : आ. जयकुमार गोरे

म्हसवड शहरासाठी अस्तीत्वात असणारी जिवन प्राधीकरणाची पाणी योजना ही अत्यंत जीर्ण झाली आहे, त्यामुळे सध्या शहराला पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे, वास्तविक ही योजना पुर्णजिवीत करण्याचे काम यापुर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी करावयास हवे होते मात्र अकार्यक्षम लोकं पालिकेतील सत्तेत बसल्याने शहराचे पुरते वाटोळे झाले आहे, म्हसवडकरांना ८ ते १० दिवसांतुन‌ एकदा पिण्याचे पाणी मिळत आहे 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *