शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल हिंगोलीत सभा झली. या सभेत त्यांनी खासदार भावना गवळी यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधानांना राखी बांधली आणि ईडी थांबली, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भावना गवळींना लक्ष्य केलं होतं. याला भावना गवळी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांना नात्यातील महत्व कळत नाही, असं टीकास्र भावना गवळींनी सोडलं आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More