राज्य सरकारने कुणबी जातप्रमाणपत्र देणार असल्याचं जाहीर केलं आहे. मराठा आरक्षणावरुन आजही पडसाद राज्यभर पाहयला मिळताहेत. राज्यातील काही भागात आज बंद तर मोर्चे काढले जाताहेत. तर आज मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय स्पष्ट केला आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More