काल दिवसभर मुख्यमंत्री जालन्यात गेले नाहीत, त्यामुळं मराठ समाज नाराज असल्याचं बोललं जात होतं. जरांगे पाटील आज सकाळी 11.30 वाजता फायनल पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार होते, मात्र त्यापूर्वीच मुख्यमत्री एकनाथ शिंदे हे उपोषणस्थळी दाखल होत, जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा केली.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More