मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात जाळ्यात; गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाई - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात जाळ्यात; गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाई

वाहन तोडफोडी प्रकरणात मोक्का कारवाई केल्यानंतर या गुन्ह्यात फरार झालेल्या आरोपीच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. यूनिट एकच्या पथकाने त्याला मंगळवार पेठेतून पकडले आहे. गेल्या ४ महिन्यांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *