क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून संतापलेल्या पतीने पत्नीचा चाकूने गळा (Wife Murder) चिरला. त्यानंतर पोटावरही सपासप वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. काही वेळाने राग शांत होताच त्याला आपली चूक कळली. तो पत्नीला घेऊन रुग्णालयात पोहोचला. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More