मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरवाली सराटी उपोषणस्थळी दाखल; आज तोडगा निघणार? - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरवाली सराटी उपोषणस्थळी दाखल; आज तोडगा निघणार?

जरांगे पाटील आज सकाळी 11.30 वाजता फायनल पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत, मात्र त्यापूर्वीच आता सरकारकडून हालचाली सुरु झाल्या असून, जालन्यात उपोषणस्थळी जाण्यासाठी मुख्यमत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार हे रवाना झाले आहेत. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *