मुंबई – गोवा हायवेवरील खड्ड्यांचे परिणाम, पनवेल ते महाड एसटी प्रवास करणाऱ्या गरोदर महिलेची झाली प्रसूती! रायगडचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर जनता संतप्त - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

मुंबई – गोवा हायवेवरील खड्ड्यांचे परिणाम, पनवेल ते महाड एसटी प्रवास करणाऱ्या गरोदर महिलेची झाली प्रसूती! रायगडचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर जनता संतप्त

एसटीचे चालक गोविंद जाधव व वाहक नामदेव पवार यांनी प्रसंगावधान दाखवत वेळेवर सदर महिलेला आंबेवाडी येथील आरोग्य केंद्रात आणून बाळ व बाळंतिणीची या संकटातून सुखरूप सुटका केली. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *