बारामती : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार बारामतीत दाखल झाले. बारामतीकरांनीसुद्धा अजित पवारांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी जेसीबीवरून पुष्पवर्षाव करण्यात आला. उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार बारामतीत आले नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांच्या आगमनाची उत्सुकता लागली होती. आज शनिवारी (दि २६) त्यांच्या नागरिक सत्कार समारंभाचे […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More