Uddhav thackeray criticizes devendra fadnavis : हिंगोलीतील सभेत उद्धव ठाकरेंनी भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.मागे मी त्यांना कलंक बोललो होतो, त्यांना फडतूस बोललो, तर बोबाटा झाला होता. आता मी त्यांना थापाड्या म्हणणार होतो पण त्यांना आता थापाड्या म्हणत नाही.