पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होत असताना, राष्ट्रवादीमधील उभी फूट आता राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई बनत चालली आहे. दिवसें दिवस राष्ट्रवादीतील वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षs कोण? हा वाद आता थेट निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. अजित पवार गटानं पक्षावर व निवडणूक चिन्हावर दावा सांगितल्यानंतर आता राष्ट्रीय अध्यक्षपदही आमच्याकडे असल्याची भूमिका अजित […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More