मालेगावात सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या; चाकूने भोसकून केलं ठार - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

मालेगावात सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या; चाकूने भोसकून केलं ठार

मालेगाव शहरातील आयशानगर भागात म्हाडा प्लॉट, नूरबाग येथे सख्ख्या भावानेच लहान भावाच्या छातीवर चाकूने भोसकून जीवे ठार मारल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी खून करणारा मोठा भाऊ मुद्दसीर अहमद जमील अहमद अन्सारी (वय २५) याला आयशानगर पोलीसांनी अटक केली. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *