महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात घडामोडींना वेग येत असून गावोगावी उपोषणाचे शस्त्र उगारले जात आहे मायणी तालुका खटाव याही ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून येथील कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण सुरू केले असून या साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More