मनोज जरांगे यांच्या या सभेला राज्यभरातून लाखो मराठा बांधवांनी हजेरी लावली होती. या सभेतील भाषणातून मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. याला आता छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More