महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे नेते विश्वजीत कदम यांनी नियोजन बध्द अभूतपूर्व तयारीने सांगली जिल्ह्यात जनसंवाद यात्रेची उत्स्फूर्तपणे सुरवात केली. पहिल्या टपामध्ये जत तालुक्यातील उमराणी येथून यात्रेस सुरुवात झाली व या यात्रेची सांगता जत येथे करण्यात आली. या जनसंवाद यात्रेस जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More