भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजाताई यांची ४ सप्टेंबर पासून शिव शक्ती परिक्रमा सुरू झाली आहे. सुमारे १२ जिल्ह्यात पंकजा मुंडे जाणार असून तेथील ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांचे दर्शन घेणार आहे. त्याच बरोबर कार्यकर्त्यांच्याही गाठीभेटी घेणार असल्याने त्यांच्या प्रवासा दरम्यान गांवोगावी जंगी स्वागताची तयारी करण्यात आली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More