मागण्या पुर्ण होईपर्यंत आंदोलनावर ठाम! शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

मागण्या पुर्ण होईपर्यंत आंदोलनावर ठाम! शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु

मंगळवेढा प्रांत कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना व पाणी संघर्ष समिती यांच्यावतीने पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांंना २५ टक्के अग्रीम रक्कम मिळावी. कर्जाची वसूली थांबवावी. ई पीक नोंद पुर्वी प्रमाणे तलाठ्याने करावी या व अन्य मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले असून मागण्या पुर्ण झाल्याशिवाय उठणार नसल्याच्या मुद्यावर आंदोलक ठाम असल्याचे सांगण्यात आले. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *