महिलेची ७ लाख २९ हजाराची फसवणूक, चौघे पोलिसांच्या जाळ्यात; नेमकं काय आहे प्रकरण? - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

महिलेची ७ लाख २९ हजाराची फसवणूक, चौघे पोलिसांच्या जाळ्यात; नेमकं काय आहे प्रकरण?

डाळिंब येथील महिलेस ट्रॅक्टर, शेती औजारे, मोटार सायकल या वस्तू अर्ध्या किमतीत देतो, असे सांगत वरवंड येथील चौघांनी ७ लाख २९ हजार रुपये फसवणूक केल्याचा प्रकार घडल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *