श्री गणेशाच्या आगमनातून एक मांगल्यपूर्ण आणि पवित्र वातावरण निर्माण होते. दरवर्षी बाप्पा येतात. पण त्यांचे हे आगमन दरवर्षी आगळे आणि वेगळे भासते. त्यातून आपल्या नव्या आशा-आकांक्षा आणि संकल्पांना ऊर्जा मिळते.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आगळा लोकोत्सव आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More