महापालिकेच्या विविध विभागांतील ‘ब’ आणि ‘क’ गटांतील परीक्षेचे निकाल प्रलंबित; 52 हजार उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

महापालिकेच्या विविध विभागांतील ‘ब’ आणि ‘क’ गटांतील परीक्षेचे निकाल प्रलंबित; 52 हजार उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत

पिंपरी : महापालिकेच्या विविध विभागांतील ब आणि क गटांतील 15 पदांच्या 388 जागांसाठी मे मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकालाला विलंब होत आहे. यामधील 11 पदांचा (दि. 7) ऑगस्ट रोजी निकाल जाहीर झला असताना उर्वरित 4 पदांच्या निकालासाठी प्रशासनाकडून ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. त्यामुळे पालिका प्रशासन निकाल कधी लावणार, याच्या प्रतीक्षेत तब्बल 52 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. विविध विभागांतील 388 जागांसाठी परीक्षा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील 388 जागांसाठी राज्यातील 26 शहरांतील […] 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *