मविआकडून मराठा आरक्षणावरून जो ब्लेम गेम सुरू आहे, तो योग्य नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. आरक्षणाच्या प्रश्नावर दोघेही तितकेच जबाबदार आहेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. सरकारने आता तोडगा नाही तर मग मराठा समाजातील पुढाऱ्यांनी एकत्र येऊन यावर तोडगा काढला पाहिजे
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More