आज मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय स्पष्ट केला आहे. तरी सुद्धा ते उपोषणावर ठाम आहेत, त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळणार की नाही, याबाबत तर्कवितर्क काढले जातहेत तसेच चर्चा झडत आहेत. मात्र आरक्षणसाठी कायद्याची बाजू काय आहे. किंवा घटना काय सांगते हे पाहूया…
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More