आज उपोषणाच्या १४ व्या दिवशी जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली आहे. सकळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “मराठा समाजाने राजकीय पक्षांना आत्तापर्यंत भरभरून दिलं आहे, आत्ता त्याची परतफेड करण्याची वेळ आहे. आता कोणते पक्ष आमच्या पाठी उभे राहतात ते पाहू, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More