मुंबई : जालना मराठा आंदोलनाला आज 13 दिवस पूर्ण होत आहेत. यावरून राज्यातील राजकारणात मोठी चक्रे फिरत असल्याचे पाहायला मिळाले. आज मराठा आरक्षणावर सखोल चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत एक बैठक बोलावली आहे. या सर्वपक्षीय बैठकीला अनेक महत्त्वाचे नेते अनुपस्थित असल्याचे निदर्शनास येत आहे. महत्त्वाचे म्हणजे मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More