मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आळंदी जवळील चिंबळी येथे घडली आहे. आरक्षणासाठी सिद्धेश सत्यवान बर्गे या 22 वर्षीय तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. आरक्षणाचे कारण स्पष्टपणे चिठ्ठीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More