मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यासाठी भरघोस निधींचा वर्षाव केला आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. या बैठकीत मराठवाड्यासाठी भरभक्कम निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More