मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज १५ वा दिवस आहे. आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका मांडणार आहेत. जरांगे-पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तर थोड्याच वेळात पत्रकार परिषदे घेऊन आपला निर्णय सांगणार आहेत.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More