उदय सामंत रात्री उशिरा जालन्यातील अंतरवली सराटी गावात दाखल झाले. त्यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली. यावेळी जरांगे यांनी आज दुपारी उपोषण सोडण्याबाबत सूचक वक्तव्य केलं.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More