मी एकटा मेलो तरी चालेल पण पाच कोटी मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जीआरमध्ये दुरुस्ती करून आणतो, असं आश्वासन अर्जुन खोतकर यांनी दिलं होतं. पण तो दुरुस्त केलेला जीआर घेऊन ते अद्यापही आलेले नाहीत.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More