वाहन चोरट्याने शक्कल लढवत थेट मनी ट्रान्सफर सेंटरवाल्यालाच गंडा घातला आहे. चोरटे चोरीची वाहने भंगारात अथवा इतरत्र न विकता ती मनी ट्रान्सफर सेंटर येथे ठेऊन तिथून पैसे घेऊन पसार होत. वाहन चोरट्यांचा हा नवीन फंडा देहूरोड पोलिसांनी शोधून बीड येथील दोघाना अटक केली.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More