भोरमध्ये अज्ञान चोरट्यांचा धुमाकूळ; 3 महिलांच्या पर्स हिसकावून 30 हजारांहून अधिक मुद्देमाल लंपास - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

भोरमध्ये अज्ञान चोरट्यांचा धुमाकूळ; 3 महिलांच्या पर्स हिसकावून 30 हजारांहून अधिक मुद्देमाल लंपास

भोर तालुक्यातील आंबाडे- मांढरदेवी मार्गावर चालू गाडीवरील एका महिलेची तर दोन महिलांची भोर शहरात पर्स हिसकावून अज्ञात चोरट्यांनी 30 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गणेश प्रतिष्ठापना मंगळवार (दि.१९ ) घडली. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *