भोर तालुक्यातील आंबाडे-मांढरदेवी मार्गावर चालू गाडीवरील एका महिलेची तर दोन महिलांची भोर शहरात (Crime in Bhor) पर्स हिसकावून अज्ञात चोरट्यांनी 30 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि.१९) घडली. अज्ञात चोरट्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More