च्चू कडू सचिन तेंडुलकर यांना वकिलांमार्फत नोटीस बजावणार आहे. 30 ऑगस्ट रोजी बच्चू कडू ही नोटीस तेंडुलकर यांना पाठवणार आहेत. काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचं कडूंनी म्हटलं होतं.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More