राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट नसल्याचा पुनरुच्चार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) कोल्हापुरात केला. आमच्यातून काही आमदार वेगळे झाले ही वस्तुस्थिती आहे. पक्ष म्हणजे आमदार नव्हेत, देशपातळीवरील संघटनेत फूट नाही, काही आमदार पक्षातून बाहेर गेल्याने पक्षात फूट पडत नाही, अशा शब्दांत निशाणा साधला.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More