पिंपरी : राज्यातील राजकारणातील बदल याचा परिणाम पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणावर होताना दिसत आहे. भारतीय जनतापार्टीचे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असणारे नेते एकनाथ पवार हे भाजपला सोडचिट्टी देणारअसल्याची चर्चा आहे. पवार हे लवकरच उद्धव ठाकरे यांच्या गटात सामील होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. असे झाल्यास पिंपरी चिंचवड भाजपाला […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More