सध्या राज्यातील राजकारणामध्ये (Maharashtra Politics) काय होईल सांगता येत नाही. कोण कधी शपथ घेईल, हे माहीत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ‘अ’ व ‘ब’ टीम कोणती? हे अजून कळालेच नाही. भाजप मविआमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात असल्याचा आरोप आमदार डॉ. विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी केला.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More