ब्लॅकमेलिंगला त्रस्त होऊन एका तरुणाने कन्हान नदीत उडी घेत आत्महत्या केली. एका तरुणीने कुटुंबासोबत मिळून त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला होता. आरोप मागे घेण्यासाठी 5 लाख रुपयांची खंडणी मागण्यात येत होती. शेवटी त्रस्त होऊन तरुणाने फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ (FB Video) बनवून नदीत उडी घेतली.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More