पुसेसावळीतील घटनेमुळे पोलीस दलावर प्रचंड ताण आला आहे. त्याचे अल्प पडसाद शांततेच्या मार्गाने उमटत असताना शनिवारी सकाळी बाँबे रेस्टारंट चौकातील उड्डाण पुलाजवळ पोपटी रंगाची एक बेवारस प्रवासी बॅग आढळून आल्याने काही काळ खळबळ उडाली होती.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More