बिटकॉईनमध्ये (BitCoin) पैसे गमावल्यानंतर एका तरुणाने लुटीचा बनाव केला. वाडी ठाण्यात अज्ञातांनी लुटल्याची खोटी तक्रार केली. मात्र, तपासात त्याचा भंडाफोड झाला. अविनाश विनोद तांडेकर (वय 26, रा. कुंभारे कॉलनी, नवीन कामठी) असे आरोपीचे नाव आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More