बाळासाहेब तावरेंच्या राजीनाम्यानंतर ‘माळेगाव’ चा नवा कारभारी कोण होणार? माळेगाव नगरपंचायतीच्या आगामी निवडणूकीमुळे अजितदादा देणार धक्कातंत्र? - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

बाळासाहेब तावरेंच्या राजीनाम्यानंतर ‘माळेगाव’ चा नवा कारभारी कोण होणार? माळेगाव नगरपंचायतीच्या आगामी निवडणूकीमुळे अजितदादा देणार धक्कातंत्र?

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे व उपाध्यक्ष सागर जाधव यांनी आपल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचे राजीनामे अचानक दिल्याने बारामती परिसरातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *